Bhushan Pradhan's Ganpati Celebration | जुन्या मूर्तींचा वापर करून साकारला देखावा

2021-09-13 6

अभिनेता भूषणच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय. जुन्या मुर्त्यांचा अनोखा वापर करत यावेळी भूषणने साकारलेला देखावा, भूषणच्या आईने साकारलेली बाप्पाची मूर्ती या सगळ्याविषयी जाणून घेऊया या गणपती विशेष मुलाखतीमध्ये.